Meaning : जेवताना अंगावर अन्न सांडू नये म्हणून वापरायचा आणि हात,तोंड पुसायचे सुती कापड जे विशेषतः जेवणाच्या टेबलावर ठेवले जाते.
Example :
जेवताना नॅपकिन मांडीवर ठेवले असता कपडे खराब होत नाही.
Synonyms : रुमाल
Translation in other languages :
हाथ, मुँह पोछने का एक छोटा कपड़ा जो प्रायः खाने की मेज पर रखा जाता है।
खाते समय नैपकिन को गोद में रख लोगे तो कपड़े ख़राब नहीं होंगे।A small piece of table linen that is used to wipe the mouth and to cover the lap in order to protect clothing.
napkin, serviette, table napkin