Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : चेहर्यावर कुठलाही भाव नसलेला.
Example : इतके घडत असूनही त्याचा चेहरा निर्विकार होता.
Synonyms : मख्ख
Translation in other languages :हिन्दी
जिसके चेहरे पर कोई भाव ना हो।
Meaning : ज्यात कोणताही विकार होत नाही असा.
Example : ईश्वर निर्विकार आहे.
जिसमें किसी प्रकार का विकार न हो।
Install App