Meaning : दुसर्याविषयी वाईट बोलणे किंवा दुसर्याचे दोष सांगणे.
Example :
कुणाची निंदा करणे चांगले नसते.
Synonyms : कुटाळी करणे, दोषवर्णन करणे, निंदा करणे, निंदानालस्ती करणे
Translation in other languages :
किसी की बुराई या दोष बतलाना।
वह हमेशा दूसरों की बुराई करती है।