Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्यास बोलावण्यासाठी, निरोप किंवा पत्र देण्यासाठी वा शिष्टाईसाठी पाठवलेला मनुष्य.
Example : श्रीरामाने अंगदाला दूत म्हणून रावणाकडे धाडले. राजाने हरकारे धाडून तेनालीला दरबारात बोलावून घेतले.
Synonyms : दूत, संदेशवाहक, हरकारा
Translation in other languages :हिन्दी English
वह जो कोई विशेष कार्य करने या सँदेशा पहुँचाने के लिए कहीं भेजा जाए।
A person who carries a message.
Meaning : निरोपाची देवाण-घेवाण करणारी व्यक्ति किंवा यंत्रणा.
Example : निरोप्याने आजोबांचा निरोप आईला दिला.
Synonyms : दूत, बातमीदार, वार्ताहर, संदेशवाहक, संदेशहर, संदेशहारिका
किसी का संदेश लाने या ले जानेवाला व्यक्ति।
Install App