Meaning : पावसाचे पाणी वाहून जावे ह्यासाठी रस्त्याच्या कडेला असलेले पात्र.
Example :
पावसाळ्यात हे सर्व नाले भरून वाहतात
Translation in other languages :
A passage for water (or other fluids) to flow through.
The fields were crossed with irrigation channels.Meaning : नाल्यातला प्रवाह.
Example :
माझा रुपया नाल्यात पडून वाहून गेला.