Meaning : नाल ठोकण्याचे काम किंवा नालेबंदाचा धंदा.
Example :
सोहन गावोगावी फिरून नालबंदी करतो.
Translation in other languages :
Meaning : नाल लावण्याची मजुरी.
Example :
श्यामला दिवसभरात शंभर रुपये नालबंदी मिळाली.
Translation in other languages :
Something that remunerates.
Wages were paid by check.