Meaning : खेळ सुरू करण्यापूर्वी खेळण्याची पाळी निर्धारीत करण्यासाठी वर भिरकावलेले नाणे जमीनीवर पडल्यानंतर खेळाडू किंवा गटाद्वारे निवडलेली गोष्ट आधी होणे.
Example :
भारताने नाणेफेक जिंकले आणि प्रथम फलंदाजी केली.
Translation in other languages :
खेल शुरू करने से पूर्व खेलने की पारी निर्धारित करने के लिए उछाले गए सिक्के के ज़मीन पर गिरने के बाद, खिलाड़ी या दल द्वारा चयनित पहलू का ऊपर होना।
भारत ने टॉस जीता और पहले बल्लेबाज़ी की।