Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word नागबळी from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

नागबळी   नाम

1. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

Meaning : या जन्मी अगर पूर्वजन्मी कर्त्याच्या हातून सर्पवध घडला असल्यास त्याच्या शापामुळे संतती होत नाही म्हणून गर्भधारणेस होणारा प्रतिबंध नाहीसा करण्यासाठी करण्याचा विधी.

Example : नागबळी हा सर्प शापाचा परिहार करण्यासाठी केला जातो.

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।