Meaning : नशीबामुळे.
Example :
खूप भूक लागली होती आणि नशीबाने थोड्याच अंतरावर एक ढाबा आम्हाला दिसला.
त्याला अजूनही वाटते की ही नोकरी त्याला नशीबाने मिळाली.
Synonyms : भाग्याने, सौभाग्याने
Translation in other languages :