Meaning : वर्षाचा पहिला दिवस जो पूर्ण जगात निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या तिथी तसेच विधींनी उत्सवाच्या रूपात साजरा केला जातो.
Example :
भारताच्या विभिन्न भागांत नवीन वर्ष वेगवेगळ्या तिथीला साजरा करतात जे मुख्यतः मार्च आणि एप्रिल महिन्यात येते.
Synonyms : नवीन वर्ष, नूतन वर्ष
Translation in other languages :