Meaning : हीरा, माणिक, मोती, गोमेद, इंद्रनील, पाचू, प्रवाळ, पुष्कराज, वैडूर्य किंवा तोर्मल्ली ही नऊ प्रकारची रत्ने.
Example :
राजाने प्रसन्न होऊन कवीला नवरत्नांचा हार भेट दिला.
Synonyms : नवविधरत्ने
Translation in other languages :