Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : कडक नाही असा.
Example : तिचे हात फारच मऊ आहे.
Synonyms : अरूवार, मऊ, मृदू, हळुवार
Meaning : ज्यात कठोरता नाही असा.
Example : ते खूपच सरळ व सौम्य स्वभावाचे आहेत.
Synonyms : कोमल, सौम्य
Translation in other languages :हिन्दी
जिसमें कठोरता या उग्रता न हो।
Install App