Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : नमाज पढणारी व्यक्ती.
Example : नमाजी नमाज पढण्यासाठी मशीदीत जमा होत आहेत.
Translation in other languages :हिन्दी
नमाज पढ़नेवाला व्यक्ति।
Meaning : ज्यावर बसून नमाज पढले जाते ते वस्त्र.
Example : रहीम चाचाने नमाज पढण्यासाठी नमाजी अंथरली.
वह वस्त्र जिसपर बैठकर नमाज पढ़ी जाती है।
Install App