Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्यातून नकाराचा बोध होतो असा (व्याकरण).
Example : राम पुस्तक वाचीत नाही हे वाक्य नकारार्थी आहे.
Synonyms : नकारात्मक
Translation in other languages :हिन्दी
जिसमें नहीं का अर्थ निहित हो (व्याकरण में प्रयुक्त)।
Meaning : नकार असलेला.
Example : त्याने माझ्या प्रश्नावर नकारात्मक उत्तर दिले.
Translation in other languages :हिन्दी English
जिसमें नहीं का भाव हो।
Expressing or consisting of a negation or refusal or denial.
Install App