Meaning : क्रमानुसार आधी वा नंतर मिळणारी संधी.
Example :
रांगेत खूप वेळ उभे राहिल्यावर माझी पाळी आली.
Translation in other languages :
Meaning : क्रमाने लिहिलेल्या, ठेवलेल्या वस्तू इत्यादीची संख्या.
Example :
दोन क्रमांकाचा खोका उघडाच आहे.
Synonyms : क्रमांक
Translation in other languages :
क्रम से लिखी हुई या रखी या बनाई हुई वस्तुओं आदि के आगे क्रम से लिखी या मानी हुई संख्या।
क्रमांक एक पर लिखी हुई बात से मैं सहमत नहीं हूँ।