Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : फाल्गुनाच्या कृष्णपक्षातील होळीनंतरचा दिवस.
Example : जुन्याकाळी धुळवडीच्या दिवशी एकमेकांवर चिखल, धूळ उडवत.
Synonyms : धुळीवंदन
Meaning : ज्यादिवशी रंगोत्सव किंवा होळी साजरी केली जाते तो दिवस.
Example : रंगपंचमीला देवाची पूजा करून आईवडिलांकडून देखील आशिर्वाद घ्यायला हवा. ती रंगपंचमीला आवर्जून घरी येते.
Synonyms : धूलिवंदन, रंगपंचमी
Install App