Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्यास तुच्छ समजून दूर करणे किंवा हाकलून लावणे.
Example : त्याने आपल्या गरीब भावाला झिडकारले.
Synonyms : झिडकणे, झिडकारणे, झिडकावणे, झिडकाविणे, धुतकारणे, धुतकावणे
Translation in other languages :हिन्दी English
किसी को तुच्छ समझकर दूर हटाना।
Reject with contempt.
Install App