Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : धनुष्य धारण करणारी, धनुष्यबाणाने लढणारी व्यक्ती.
Example : किल्ल्याच्या तटावर धनुर्धरांचा खडा पहारा होता.
Synonyms : तिरंदाज, धनुर्धारी
Meaning : धनुष्य धारण करणारा, धनुष्यबाणाने लढणारा.
Example : समर्थांनी धनुर्धर रामाची पूजा केली.
Synonyms : कोदंडधारी, तिरंदाज, धनुर्धारी
Install App