Meaning : वर्तनाच्या बाबतीत घालून दिलेले उदाहरण.
Example :
एका गुन्हेगाराला कठोर शासन झाल्यामुळे इतर गुन्हेगाराला धडा मिळतो.
Synonyms : बोध
Meaning : वर्तनाच्या बाबतीत घालून दिलेले उदाहरण.
Example :
ह्या प्रकरणापासून तू योग्य तो धडा घे.
Meaning : शिकवण किंवा मिळणारी गोष्ट.
Example :
आपल्या महाकाव्यांतून आपल्याला शिकवण मिळते की नेहमी सत्याचाच विजय होतो.
Translation in other languages :
Meaning : पाठ्यपुस्तकातील एका वेळी शिकविलेला भाग.
Example :
गुरूजींनी आज चार धडे पाठ करायला सांगितले आहेत.
Synonyms : पाठ
Translation in other languages :