Meaning : पुढे येणार्या संकटाचा विचार करून आधीच उपाययोजना करणारी व्यक्ती.
Example :
दूरर्शी व्यक्तीला खूप कमी वेळा संकटांना तोंड देण्याची वेळ येते.
Synonyms : दूरदर्शी माणूस
Translation in other languages :
आनेवाली विपत्ति के निवारण का उपाय पहले ही कर लेने वाला व्यक्ति।
अनागतविधाताओं को कम परेशानी होती है।