Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : दोन्ही बाजूंना.
Example : महामार्गावर दुतर्फा झाडे लावली होती.
Meaning : दोन्ही बाजूंचा.
Example : वाहनचालकाने अगोदरच दुतर्फी भाडे घेतले.
Translation in other languages :हिन्दी English
दोनों तरफ या ओर का।
Having two sides or parts.
Meaning : एखादे भांडण, वाद इत्यादींमध्ये दोन्ही पक्षांच्या बाजूने असणारा.
Example : दुतर्फा व्यक्तीवर विश्वास ठेवू नये.
Translation in other languages :हिन्दी
जो किसी झगड़े आदि में दोनों पक्षों की ओर से रहे।
Install App