Meaning : कर्जफेड करण्यास असमर्थ होणे.
Example :
धंद्यातील नुकसानीमुळे सावकाराचे दिवाळे निघाले.
Synonyms : दिवाळे वाजणे
Translation in other languages :
मनुष्य के पास ऋण चुकाने के लिए कुछ भी न रह जाना।
धंधे में घाटा होने के कारण महाजन का दिवाला निकल गया।