Meaning : अत्याधिक परिश्रम करणे.
Example :
दहावीची परीक्षा पास होण्यासाठी तो खूप मेहनत करत आहे.
Synonyms : आकाशपाताळ एक करणे, खूप मेहनत करणे
Translation in other languages :
अत्याधिक मेहनत करना।
वह दसवीं की परीक्षा पास करने के लिए अति परिश्रम कर रहा है।