Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : अधिक दान करणारा व्यक्ती.
Example : राजा विक्रमादित्याचे नाव दानवीरांमध्ये गणले जाते.
Translation in other languages :हिन्दी
अधिक दान करने वाला व्यक्ति।
Meaning : सढळ हाताने दान करणारा.
Example : .दानशूर कर्णाचे नाव त्याच्या दानासाठी सन्मानपूर्वक घेतले जाते.
Synonyms : दानशूर
जो सदा बहुत बड़े-बड़े दान करता रहता हो और दान करने से कभी पीछे न हटता हो।
Install App