Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : लाकडाचा जाड व आखूड तुकडा.
Example : त्याने कुत्र्याला काठीने मारले.
Synonyms : काठी, दंडुका, बडगा, सोटा
Meaning : ज्याने नगारा वाजवला जातो ती टिपरी.
Example : महेश दांड्याने नगारा वाजवत आहे.
Synonyms : टिपरी
Translation in other languages :हिन्दी English
वह डंडा जिससे नगारा बजाया जाता है।
A stick used for playing a drum.
Meaning : ज्यावर पक्षी बसतो तो पिंजर्याच्या आत लागलेला दांडा.
Example : पोपट दांड्यावर बसला आहे.
पिंजड़े के भीतर लगा वह डंडा जिस पर चिड़ियाँ बैठती हैं।
A perch on which domestic fowl rest or sleep.
Install App