Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्या गोष्टीत स्वतःला इतरांहून वरचढ समजणे.
Example : मोठेपण लाभूनही त्याचा अहंकार न मिरवणारा माणूस विरळच.
Synonyms : अहंकार, अहंभाव, घमेंड, दुरभिमान, मीपणा
Translation in other languages :हिन्दी English
महत्व दिखाने या प्रयोजन सिद्ध करने के निमित्त झूठा आडम्बर।
The trait of condescending to those of lower social status.
Meaning : वाईट वास.
Example : भाजी सडल्याने घाण येऊ लागली
Synonyms : घाण, दुर्गंध, दुर्गंधी
बुरी गंध या महक।
A distinctive odor that is offensively unpleasant.
Install App