Meaning : बुलबुलाच्या आकाराचा, काळ्या पांढऱ्या रंगाचा, सतत शेपटी हलवणारा एक पक्षी.
Example :
दयाळ हा ऋतूमानाप्रमाणे स्थलांतर करतो.
Synonyms : कालचिडी, काळचिडी, खापऱ्या चोर, डोमिगा, दहीगोल, दहेंडी, बांडा पाखरू, मडवळ, मोठी काळटेटी, सई, सुईन
Translation in other languages :
Meaning : खूप दयाळू असलेला.
Example :
शेट दयारामजी एक दयाशील व्यक्ती आहेत, त्यांनी गरीबांच्या सेवेत आपले सर्वकाही अर्पण केले.
Synonyms : कृपाळू, दयामय, दयावंत, दयावान, दयाशील
Translation in other languages :
Having or proceeding from an innately kind disposition.
A generous and kindhearted teacher.