Meaning : कंपिल आणि चंबळ नदींच्या मधोमध असलेला पांचाल देश.
Example :
द्रौपदीचे स्वयंवर अहिक्षेत्र येथे झाले होते.
Synonyms : अहिक्षेत्र, अहिच्छत्र
Translation in other languages :
कंपिल नगर और चंबल नदी के बीच का पांचाल देश।
द्रौपदी का स्वयंवर अहिक्षेत्र में हुआ था।