Meaning : वीस अधिक तीन मिळून होणारी संख्या.
Example :
तेवीसचा पाढा मला अर्धाच येतो.
Meaning : इंग्रजी महिन्यातील तेविसाव्या दिवशी येणारी तारीख.
Example :
ह्या महिन्याच्या तेवीसला रमेश परदेशातून येणार आहे.
Synonyms : तेवीस तारीख, २३, २३ तारीख
Meaning : वीस अधिक तीन.
Example :
या अपघातात तेवीस लोक जखमी झाले