Meaning : तेलुगू भाषेत असलेला वा तेलुगू भाषेशी संबंधित असलेला.
Example :
तेराव्या शतकापासून तेलुगुत कीर्तने लिहिली जाऊ लागली.
Synonyms : तेलगू
Translation in other languages :
Meaning : तेलंगण ह्या क्षेत्राचा वा तेलंगण ह्या क्षेत्राशी संबंधित.
Example :
तेलुगू संस्थेद्वारा आयोजित कार्यक्रम खूप छान होता.
Synonyms : तेलगू
Meaning : तिलंगानाचा रहिवासी.
Example :
तु अजून तेलुगू लोकांच्या संस्थेचा सदस्य रा नाही झाला.
Synonyms : तेलूगू