Meaning : मृताच्या तेराव्या दिवशी करावयाची क्रिया.
Example :
आज आजोबांचा तेरावा आहे
Synonyms : तेरावे
Translation in other languages :
Meaning : गणनाक्रमात तेरा ह्या स्थानी येणारा.
Example :
वयाच्या तेराव्या वर्षी त्याने घर सोडले.