Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : परवानंतरचा दिवस वा आजच्या दिवसानंतर येणारा तिसरा दिवस.
Example : तेरवापासून माझ्या घरी पूजा सुरू होणार आहे.
Translation in other languages :हिन्दी
परसों के बाद का दिन या आज से आनेवाला तीसरा दिन।
Meaning : आजच्या दिवसच्या आधी गेलेला तिसरा दिवस.
Example : ते लोक तेरवापासून घरी नाही.
गत परसों से पहले का दिन या आज से पहले का तीसरा दिन।
Meaning : आजच्या दिवसानंतर येणार्या तिसर्या दिवशी.
Example : तेरवा मी फिरायला जाईन.
परसों के बाद के दिन से या आज से आनेवाला तीसरे दिन से।
Meaning : आजपासून मागच्या तिसर्या दिवशी.
Example : ते लोक तेरवा आले होते.
आज से व्यतीत तीसरे दिन से या को।
Install App