Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : दोन अधिक एक मिळून होणारी संख्या.
Example : पाचातून दोन वजा केल्यास तीन मिळते.
Meaning : कोणत्याही इंग्रजी महिन्यात येणारी तिसरी तारीख.
Example : मी तीन तारखेला घरी येणार आहे.
Synonyms : 3 तारीख, तीन तारीख
Meaning : दोन अधिक एक.
Example : कार्यक्रम तीन दिवस पुढे ढकलला गेला
Install App