Meaning : भारताचा राष्ट्रध्वज.
Example :
भारतीय जवानांनी शत्रूचे ठाणे जिंकून तिरंगा फडकवला
Synonyms : तिरंगी झेंडा
Translation in other languages :
भारत की राष्ट्रपताका।
भारतीय संसद पर तिरंगा लहरा रहा है।Meaning : तीन रंगाचा किंवा ज्यात तीन रंग आहे असा.
Example :
भारताचा ध्वज तिरंगा आहे.
Translation in other languages :
Having or involving three colors.
Trichromatic vision.