Meaning : मुख्यत्वे तिबेट ह्या प्रांतात बोलली जाणारी एक भाषा.
Example :
तिबेटीचा लिखित पुरावा ईसवी सनाच्या आठव्या शतकापासून उपलब्ध आहे.
Synonyms : तिबेटी भाषा
Translation in other languages :
Himalayish language spoken in Tibet.
tibetanMeaning : तिबेटचा रहिवासी.
Example :
तिबेटी खूप मेहनती असतात.
Translation in other languages :
A native or inhabitant of Tibet.
tibetanMeaning : तिबेटी ह्या भाषेत असलेला किंवा तिबेटी ह्या भाषेशी संबंधित.
Example :
बहुतेक तिबेटी साहित्य धार्मिक प्रवृत्तीचे आहे.
Meaning : तिबेट ह्या देशाशी वा प्रांताशी संबंधित किंवा तिबेटचा.
Example :
भाषांतराच्या ह्या कामात भारतीय पंडितांबरोबर तिबेटी पंडितांनीही भाग घेतला.
Translation in other languages :
Of or relating to or characteristic of Tibet or its people or their language.
Tibetan monks.Meaning : तिबेटचा रहिवासी.
Example :
तिबेटी लामांच्या स्वागतासाठी सर्व उभे राहिले.
Synonyms : तिबेटचा