Meaning : एखाद्याची वाट पाहत राहणे.
Example :
तो यायला नेहमीच उशीर करतो आणि लोक उगीच ताटकळतात
Meaning : बराच वेळ हालचाल न केल्याने शरीराचे अवयव जड होणे.
Example :
रांगेत उभे राहून माझे पाय ताटकळले.
Synonyms : ताठरणे