Meaning : एक विशिष्ट काळातील नवयुवकांची किंवा तरूणांची पिढी.
Example :
आजची तरुणाई हीच उद्याच्या भारताचे भवितव्य घडवणार आहे.
Translation in other languages :
किसी काल विशेष में युवा या तरुणों की पीढ़ी।
युवा पीढ़ी समाज की रीढ़ होती है।