Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word तमिळ from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

तमिळ   नाम

1. नाम / ज्ञानशाखा / भाषा

Meaning : मुख्यत्वे तमिळनाडू ह्या राज्यात बोलली जाणारी , तमिळ लिपीत लिहिली जाणारी, एक द्राविड भाषा.

Example : तमिळात महाप्राण व्यंजने नाहीत.

Synonyms : तमिळ भाषा


Translation in other languages :

एक द्रविड़ भाषा जो बहुत ही प्राचीन काल से दक्षिण भारत और श्रीलंका में तमिलों द्वारा बोली जाती है।

वे दोनों तमिल में बात कर रहे हैं।
तमिल, तमिल भाषा

The Dravidian language spoken since prehistoric times by the Tamil in southern India and Sri Lanka.

tamil

तमिळ   विशेषण

1. विशेषण / संबंधदर्शक

Meaning : तमिळ भाषेत असलेला वा तमिळ भाषेशी संबंधित असलेला.

Example : सुब्रमण्यम् भारती ह्यांनी आपल्या काव्य रचनेने तमिळ कवितेचे नवे युग सुरू केले.

2. विशेषण / संबंधदर्शक

Meaning : तामिळनाडूत राहणारा.

Example : तमिळ पोगळ खूप चांगला साजरा करतात.

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।