Meaning : तंत्रशाखेतील जाणकार.
Example :
ह्या पुलाच्या बांधणीसाठी अनेक नामवंत तंत्रज्ञांची मदत घेतली जाणार आहे.
Translation in other languages :
वह जो किसी विशेष तकनीकी प्रक्रिया में प्रशिक्षित हो।
इस संस्था में कई टेक्निशियन काम करते हैं।Someone known for high skill in some intellectual or artistic technique.
technician