Meaning : एका बाजूला रुंद आणि दुसर्या बाजूला निमुळत्या, मध्ये थोड्याशा फुगीर नळकांड्याला दोन्ही बाजूंनी चामडे मढवून बनवलेले एक चर्मवाद्य.
Example :
ढोलकीच्या तालावर सर्व मुले नाचत होती.
Synonyms : ढुमके, ढोलक, ढोलकी, ढोलगे
Translation in other languages :
A musical percussion instrument. Usually consists of a hollow cylinder with a membrane stretched across each end.
drum, membranophone, tympan