Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : लोखंड इत्यादी तापवून, तेजाब किंवा रसायनाचा वापर करून शरीराला चटका देणे ज्याची खूण शरीरावर राहते.
Example : शिक्षा म्हणून तापलेल्या सळीने त्याच्या हातावर डागले
Synonyms : चटका देणे, डाग देणे, लासणे
Translation in other languages :हिन्दी English
तपे हुए लोहे, तेजाब या दवा आदि से किसी अंग को जलाना।
Burn, sear, or freeze (tissue) using a hot iron or electric current or a caustic agent.
Meaning : तोफ, बंदूक इत्यादीमधून मारा करणे.
Example : लोकांचा मोर्चा पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळ्या झाडल्या.
Synonyms : झाडणे
तोप, बंदूक आदि से गोले या गोली छोड़ना।
Cause to go off.
Install App