Meaning : एखादी गोष्ट किंवा कार्य इत्यादींच्या उपयोगितेवर विचार करून ती योग्य असल्याचे निश्चित करणे.
Example :
श्यामने गरीब विद्यार्थ्यांना शिकविण्याचे ठरविले.
Synonyms : ठरवणे, निर्णय घेणे
Meaning : निर्धारित करणे.
Example :
त्याने भेटण्याची वेळ ठरविली.
Synonyms : ठरवणे, नियत करणे, निर्धारित करणे, निश्चित करणे
Translation in other languages :
* निर्धारित करना।
मिलने का समय निर्धारित करें।Meaning : एखाद्याविषयी जोर देऊन बोलणे.
Example :
त्याने मला खोटे ठरविले.
Synonyms : घोषित करणे, ठरवणे
Translation in other languages :
Meaning : एखादी गोष्ट निश्चित करण्याची क्रिया.
Example :
चौदा डिसेंबरला कविसंमेलन करायचे ठरविले आहे.
Synonyms : ठरवणे