Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : बनवाबनवी करून लोकांची वस्तू लुबाडणे.
Example : भोळेपणाचा फायदा घेवून एका भामट्याने गावकर्यांना ठगले.
Synonyms : ठकणे, ठगणे
Translation in other languages :हिन्दी
धोखा देकर माल ले लेना।
Meaning : एखाद्याकडून ठगले जाणे.
Example : ह्या व्यवहारात मला ठगवले.
Synonyms : ठकविणे, ठगवणे, ठगविणे, लुबाडणे
Install App