Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : लहान डोंगर.
Example : आमच्या गावी येताना वाटेत एक टेकडी ओलांडावी लागते
Synonyms : टेकाड, डोंगरी
Meaning : माती व दगड मिळून असलेला काही उंचावलेला भूभाग.
Example : तो उंचवट्यावर उभा राहून मला हाक मारत होता.
Synonyms : उंचवटा, उमाठा
Translation in other languages :हिन्दी English
मिट्टी, पत्थर का कुछ उभरा हुआ भू-भाग।
(usually plural) a rolling treeless highland with little soil.
Install App