Meaning : दगड किंवा धातूचा तुकडा तोडण्याचे पोलादी हत्यार.
Example :
मजूर छिन्नीने दगड तासत होते
Translation in other languages :
An edge tool with a flat steel blade with a cutting edge.
chiselMeaning : दगडचुन्याने बांधलेला पाण्याचा कृत्रिम साठा.
Example :
ही टाकी स्वच्छ आहे
Meaning : विहिरीपेक्षा कमी खोल, कातळात खोदलेला पाणी साठविण्याचा खड्डा.
Example :
गडावर ठिकठिकाणी पाण्यासाठी टाकी खोदली आहेत.
Translation in other languages :
Meaning : द्रवरूप किंवा वायुरूप पदार्थ साठविण्याचे झाकण असलेले पात्र.
Example :
टाकीत पाणी भरून ठेव कारण उद्या पाणी येणार नाही.
Translation in other languages :
Meaning : एखाद्या वाहनात इंधन इत्यादि भरलेले धातूचे पात्र.
Example :
मोटारीच्या टाकीत एक छिद्र पडले आहे.
Translation in other languages :