Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word टवाळकी from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

टवाळकी   नाम

Meaning : निरुद्योगीपणाचे, खोडकरपणाचे वागणे.

Example : चव्हाट्यावर बसून टवाळक्या करण्याशिवाय या मुलांना काही काम नाही

Synonyms : टवाळगिरी, टवाळी

2. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

Meaning : निष्कारण इकडे-तिकडे भटकण्याची क्रिया.

Example : तो काहीही काम-धंदा न करता दिवसभर टवाळकी करत असतो.

Synonyms : उडाणटप्पूपणा

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।