Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word झाल from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

झाल   नाम

1. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

Meaning : वेळूचे केलेले उथळ व पसरट शिपतर.

Example : लक्ष्मीपूजनाची वेळ होत आहे झाल आणा लवकर.

2. नाम / प्रक्रिया

Meaning : वेळूच्या शिपतरात कणकेचे दिवे, फाळे,पपड इत्यादी पदार्थ ठेवून याची पूजा करून विवाहसमारंभात वर गरी जाण्यापूर्वी त्याच्या आईस दान करतात तो विधी.

Example : झाली नंतर लक्ष्मीपूजन आहे.

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।