Meaning : खडकावरून झिरपणार्या पाण्याचा प्रवाह.
Example :
पावसाळ्यात डोंगरातून झरे वाहतात.
Synonyms : ओहळ
Meaning : जमिनीतून निघालेल्या पाण्याचा लहान प्रवाह.
Example :
वाटेत आम्ही एका झर्याचे पाणी प्यायलो.