Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : झटकण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
Example : मालकीणबाईंनी मोलकरीणकडून सतरंजी झटकून घेतली.
Synonyms : झटकून घेणे, झाडून घेणे
Translation in other languages :हिन्दी
झटकने का काम दूसरे से कराना।
Install App