Meaning : गळ्यापासून पायापर्यंत घालायचे एक सैलसर वस्त्र.
Example :
आपला निळा झगा जरा वर धरून ती लाटांमध्ये शिरली.
Meaning : एक प्रकारचा पायघोळ अंगरखा.
Example :
शिंपी खमीस शिवत आहे.
Translation in other languages :
A long tunic worn by many people from the Indian subcontinent (usually with a salwar or churidars).
kameezMeaning : एक प्रकारचा अंगरखा ज्याचा खालील भाग चुणीदार पायजम्यासारखा घेरदार असतो.
Example :
पूर्वीच्या काळी लोक दरबार इत्यादि ठिकाणी पायघोळ अंगरखा घालून जात असे.
Synonyms : पायघोळ अंगरखा
Translation in other languages :